लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

स्थायी समितीत नियुक्तीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी - Marathi News | Corporators' Frontline for appointment in Standing Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्थायी समितीत नियुक्तीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी

महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नियुक्ती मिळावी,.. ...

शोध मराठी मनाचा संंमेलनाचा थाटात समारोप - Marathi News | The search concludes with the congratulation of the Marathi mind | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शोध मराठी मनाचा संंमेलनाचा थाटात समारोप

जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा संमेलन २०१६ चा थाटात समारोप झाला. ...

थंडीचे पुनरागमन - Marathi News | Cold return | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थंडीचे पुनरागमन

राज्यस्थानवर चक्राकार वारे आल्याने उत्तरेकडून विदर्भात येणारे थंड वारे कमजोर पडले आहेत. ...

केरोसीनचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ - Marathi News | 'Pilot Project' to stop kerosene's black market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केरोसीनचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’

राज्यभरात होणारा केरोसीनचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने कडक पावले उचलली आहेत. ...

मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार - Marathi News | A Muslim woman decided to take up employment with the auto | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार

घरची परिस्थिती बेताचीच. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे फार पूर्वीपासून स्वप्न उराशी बाळगून होते. ...

आठ जिल्ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग - Marathi News | The speed at the production of eight districts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ जिल्ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे. ...

प्राचार्य-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत बाचाबाची - Marathi News | Principal-retired staff | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राचार्य-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत बाचाबाची

येथील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयात उसनवार रक्कम मागणीवरून प्राचार्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत शुक्रवारी बाचाबाची झाली. ...

जीवघेण्या रस्त्यावरून खडतर प्रवास - Marathi News | A tough journey from the fatal road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीवघेण्या रस्त्यावरून खडतर प्रवास

तालुक्यातील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...

समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्याची गरज - Marathi News | The need to bring community to the main stream | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते. ...