लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
घुगऱ्या खायला तयार राहा ! - Marathi News | Be ready to eat junk! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुगऱ्या खायला तयार राहा !

शेतकऱ्यांना छळण्याचा सिलसिला सुरूच आहे. सोन्यासारख्या तुरीचे भाव पाडले गेले. दलाल, व्यापाऱ्यांच्या लाभासाठी सुरू असलेली ही खेळी थांबवून तुरीचे भाव न वाढविल्यास.... ...

सायंस्कोरमध्ये आॅटोचे पार्किंग! - Marathi News | Auto parking in the hospital! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सायंस्कोरमध्ये आॅटोचे पार्किंग!

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सायन्सकोर मैदानात अनेक दिवसांपासून आॅटोची अवैध पार्किंग करण्यात येत आहे. ...

९.६० लाख डोक्यांवर लागणार हेल्मेट - Marathi News | Helmets will cost 9.6 million units | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९.६० लाख डोक्यांवर लागणार हेल्मेट

औरंगाबाद-पुण्यापाठोपाठ संपूर्ण राज्यातच हेल्मेटची सक्तीचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. ...

पायदळ पेट्रोलिंगने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास - Marathi News | Infantry Patroling Believing the safety of the citizens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पायदळ पेट्रोलिंगने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास

पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या आदेशाने सुरू झालेल्या पोलिसांच्या पायदळ पेट्रोलिंगमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ...

गौरव प्रेरणेचा... - Marathi News | Inspiring | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गौरव प्रेरणेचा...

अचलपूर येथे सामान्य परिवारात जन्मलेल्या आणि तरुणांची प्रेरणा ठरणाऱ्या विलास कथे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्तीधाम चांदूरबाजार येथे गौरव केला. ...

जिल्ह्यात आढळली १३१ मुले शाळाबाह्य - Marathi News | 131 children found out in the district are out of school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात आढळली १३१ मुले शाळाबाह्य

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात अमरावती जिल्ह्यात १३१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. ...

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान - Marathi News | Grants under prevailing rules for unannounced schools | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. ...

बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय - Marathi News | Led by the captives, the lamp will be lit in jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंदीजनांच्या हातून निर्मित एलईडी दिव्यांनी कारागृह होणार प्रकाशमय

हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांनी एलईडीे तयार केले आहे. ...

गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता - Marathi News | 1500 travel allowance to the gas station staff | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गस्तीवरच्या कर्मचाऱ्यास १,५०० रुपये प्रवासभत्ता

वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून गस्तीवर असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता मिळणार आहे. ...