अनुदानित विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची अनुमती नसतानाही त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. ...
''लोकप्रतिनिधी या नात्याने कार्याशी कमालीचे निष्ठावान असलेल्या वऱ्हाडवैभव बी.टी. देशमुखांप्रतिच्या आदरामुळेच मी नेहमी शांत राहिलो. यावेळी 'बीटीं'ची अनुमती मिळाली. ...
परिवहन मंत्र्यांच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला पुणेकरांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने पुणे-औरंगाबाद वगळता राज्यात अंमलबजावणीला सर्वदूर मुहूर्त गवसलेला नाही. ...
स्थायी समितीत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी गटनेत्यांचे पत्र आवश्यक आहे. गटनेत्यांनी पत्र दिल्यानुसार सर्वसाधारण सभेत महापौर या नावांची घोषणा करुन नियुक्ती करतात. ...
शासकीय दूध संकलन केंद्रावर दुधातील फॅटस्चे प्रमाण तपासले जाते. दुधात फॅटस्चे प्रमाण कमी असल्यास दूध विकत घेतले जात नाही. त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शहरातील हॉटेल, चहाटपरीवाले आणि इतर ग्राहकांना दूध विकणे अधिक पसंत करतात. खुल्या बाजाराच्या तुलनेत शा ...