विविध क्षेत्रांत महिला नावलौकीक कमावत आहेत, कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. ...
शिवजयंतीच्या पर्वावर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. विद्यार्थी स्वाभिमानने शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ््याला दुग्धाभिषेक करण्यात आला. ...
सीताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त ...
नागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. ...
नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूच ...