डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याच्यादृष्टीने शाळांच्या आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे ...
विश्र्वव्यापी जगत् कल्याणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ...
छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. ...
पंचवटी चौकात रात्री उशिरापर्यंत फूटपाथवर कुल्फी विकणाऱ्या महिलेला हटकून तिच्या जवळील मोफत कुल्फी खाणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. ...
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सत्ता काळातील उत्तरार्धात रविवारी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. ...
सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेमधील प्रमुख तीन घटकांमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेसाठी जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. ...
जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांना इर्विनमध्ये हलविण्यासाठी चक्क २० किलोमीटर अंतरावरील भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली. ...
भीमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणानंतर भाजप आणि युवा स्वाभीमान यांच्यामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या .... ...
निषेध सभा घेण्यास मज्जाव केल्यानंतर काही मिनिटांपुरते झाकून ठेवलेले निषेध फलक समोर आणून ... ...
शिक्षक आघाडीचे प्रथम विभागीय अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. ...