लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
२२ लाखांच्या महसुलात सूट - Marathi News | Revenue of 22 lakhs Revenue | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२ लाखांच्या महसुलात सूट

जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. ...

पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे - Marathi News | The fennel in the fir-tree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बिटमध्ये सोमवारी वणवा भडकला. ...

मुंबईतील तरुणीसोबत दिल्लीत सामूहिक अत्याचार - Marathi News | Mass tortures in Delhi with the Mumbai girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतील तरुणीसोबत दिल्लीत सामूहिक अत्याचार

नवी दिल्ली : मुंबईतील २६ वर्षीय तरुणीसोबत राजधानी दिल्लीमध्ये सामूहिक अत्याचाराची लाजिरवाणी घटना घडली. ...

छोटा राजनच्या अडचणीत वाढ मकोकांतर्गत दोन नवे गुन्हे दाखल - Marathi News | In the trouble of Chhota Rajan, two new cases were lodged under the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छोटा राजनच्या अडचणीत वाढ मकोकांतर्गत दोन नवे गुन्हे दाखल

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने रविवारी मकोकांतर्गत हत्येचा प्रयत्न आणि खंडणीच्या संदर्भात छोटा राजनविरुद्ध आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले. ...

प्रकल्प अहवालांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन - Marathi News | Technical-financial evaluation of project reports | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्प अहवालांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन

प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी झालेल्या नागरी स्वराज्य संस्था, अंमलबजावणी यंत्रणेने सादर केलेल्या ... ...

‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रियेतून २१ महिलांना मातृत्व - Marathi News | 21 women get motherhood from 'test tube baby' process | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रियेतून २१ महिलांना मातृत्व

स्त्रीत्वाला पूर्णत्व आई झाल्याशिवाय येत नाही. काळ कितीही बदलला, महिला आधुनिक झाल्या, स्वत:च्या पायांवर उभ्या झाल्या. परंतु मातृत्वाची ओढ मात्र कायम आहे. ...

उन्हाचा पारा वाढला बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Sun rise in market; Shukushkat in market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उन्हाचा पारा वाढला बाजारपेठेत शुकशुकाट

उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान ४४.६ सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. ...

भारतीय राज्यघटनेत हस्तक्षेप केल्यास हात कापू - Marathi News | If you interfere in the Constitution of India, cut your hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय राज्यघटनेत हस्तक्षेप केल्यास हात कापू

देशातील आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, दलित, मागासवर्गीय यांना राज्यघटनेमुळे न्याय मिळायला आता सुरूवात झाली असताना ... ...

पोटनिवडणुकीकडे मतदारांनी फिरविली पाठ - Marathi News | Voters have voted lesson in by-election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोटनिवडणुकीकडे मतदारांनी फिरविली पाठ

नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र. ४ मधील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. ...