लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारनियमन कमी करण्यासाठी उपोषण - Marathi News | Fasting to reduce weight loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारनियमन कमी करण्यासाठी उपोषण

ग्रामीण व शहरी भागातील भारनियमनात समानता आणण्यासाठी जि.प. सदस्य श्रीपाल पाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...

सीईओंनी घेतला टंचाईग्रस्त गावांचा आढावा - Marathi News | CEOs reviewed scarcity-hit villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीईओंनी घेतला टंचाईग्रस्त गावांचा आढावा

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ...

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले - Marathi News | The Minister of Home Affairs tortured the Police Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. ...

शिक्षकांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थी बेपत्ता - Marathi News | Students missing due to teacher's inadequacy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षकांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थी बेपत्ता

जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला. ...

भूकंपाच्या थरारक स्मृतींचे व्रण कायमच - Marathi News | Forecasting of earthquake thrilling memories always | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भूकंपाच्या थरारक स्मृतींचे व्रण कायमच

विदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता. ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झीरो बजेट’ शेती करा - Marathi News | Farmers make 'Zero Budget' farming to prevent suicides | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झीरो बजेट’ शेती करा

अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील. ...

वाहतूक पोलीस वसुलीत मग्न! - Marathi News | Traffic Police Recovering Revenue! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाहतूक पोलीस वसुलीत मग्न!

शहरातील अपघाताची जीवघेणी मालिका थांबता थांबत नसल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या समस्येवर एक बैठक घेण्यात आली. ...

अन्न, प्रशासन विभाग एका कारवाईने काय सिद्ध करणार ? - Marathi News | Food and administration department will prove to be an action? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन्न, प्रशासन विभाग एका कारवाईने काय सिद्ध करणार ?

आंबे व केळी पिकविण्यासाठी फळेविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर करताहेत. ...

काँग्रेसवर नियंत्रणासाठी राष्ट्रवादीची ‘समिती’ - Marathi News | NCP's committee to control Congress | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेसवर नियंत्रणासाठी राष्ट्रवादीची ‘समिती’

जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे. ...