लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

अवैध वृक्षतोडीला वडाळीतून परवानगी - Marathi News | Permission for illegal tree trunks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध वृक्षतोडीला वडाळीतून परवानगी

अतिउच्च दाबाची विद्युत टॉवर लाईन टाकण्याची कामे सुरु असून या टॉवर लाईनखालील वृक्षतोड केली जात आहे. ...

सेंद्रिय शेतीला आता शासनाचे बळ - Marathi News | Now the power of organic farming | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सेंद्रिय शेतीला आता शासनाचे बळ

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. ...

रंगोली पर्लवरील १२ लाखांचा दंड कायम : आयुक्तांचे आदेश - Marathi News | Rangoli Pearl fined for Rs 12 lakh: order of commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रंगोली पर्लवरील १२ लाखांचा दंड कायम : आयुक्तांचे आदेश

स्थानिक रंगोली पर्ल या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामापोटी ठोठावलेला दंड मालमत्ता धारकाला भरावा लागणार आहे. ...

रतन इंडियात ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलन - Marathi News | The Kambandh movement will be held in Ratan Bharat on 4th April | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रतन इंडियात ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलन

कार्यरत कामगारांच्या समस्या ‘जैसे थे’ असल्याने रतन इंडिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कर्मचारी, कामगारांनी ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. ...

सराफा व्यवसायिकांचे जेलभरो - Marathi News | Jewelery Jewelry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सराफा व्यवसायिकांचे जेलभरो

केंद्र शासनाने सुवर्णकार व्यवसायावर लावलेला अबकारी कर रद्द करण्यासाठी गुरुवारी अमरावतीत सराफा व्यवसायिकांनी जेलभरो आंदोलन पुकारले. ...

बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | Practicing activists in support of Chachchu Kadu, on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर

आमदार बच्चू कडू यांना अटक करून गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ...

९८६.६८ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | 986.68 crores budget | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९८६.६८ कोटींचा अर्थसंकल्प

आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी ९८६.६८ कोटी रूपयांच्या सन २०१६-१७ वर्षाच्या ... ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाची रतन इंडियात धाव - Marathi News | Pollution Control Board's Rattan runs in India | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रदूषण नियंत्रण मंडळाची रतन इंडियात धाव

वाघोली येथील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने रतन इंडियात धाव घेतली. ...

महापालिका आयुक्तांविरुद्ध विधानसभेत हक्कभंग - Marathi News | Dikshit in the Legislative Assembly against the Municipal Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका आयुक्तांविरुद्ध विधानसभेत हक्कभंग

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहात एकमताने हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला. ...