लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत - Marathi News | Vasant Banda died on the Bell river | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत

तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले. ...

यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर - Marathi News | Announcement of crop rate for the current season | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर

जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...

लॉकअपमधून पळालेला आरोपी तीन तासांत गजाआड - Marathi News | The accused fled from the lockup within three hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लॉकअपमधून पळालेला आरोपी तीन तासांत गजाआड

घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी कुलदिपसिंग जुनी याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून शुक्रवारी सायंकाळी ५.२० पलायन केले. ...

ई-निविदा प्रक्रिया बदलविण्याचा अट्टाहास का? - Marathi News | Want to change the e-tendering process? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ई-निविदा प्रक्रिया बदलविण्याचा अट्टाहास का?

शासनाच्या सर्व विभागातील बांधकामे व इतर कामांचे अंदाजपत्रक तीन लाखांच्यावर असेल तर शासन नियमांप्रमाणे ‘ई-टेंडर’ प्रणाली राबविली जाते. ...

अन् आसमंतात विरल्या त्यांच्या किंकाळ्या ! - Marathi News | And their strange storytelling! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् आसमंतात विरल्या त्यांच्या किंकाळ्या !

हसते खेळते कुटुंब....झोपडी असली तरी घरात गोकुळ नांदत असलेले. पती-पत्नी, दोन चिमुरडे आणि म्हातारी आजी. असे त्यांचे पंचकोनी कुटुंब. ...

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल - Marathi News | Poll - 56.7 percent participants unfavorable for independent Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल - Marathi News | Poll - 56.7 percent participants unfavorable for independent Vidarbha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...

शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव - Marathi News | Lack of public awareness about farmer accident insurance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. ...

तिवसा खविसंच्या अध्यक्षपदी अळसपुरे - Marathi News | Alasapure as president of Tiwas Khavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवसा खविसंच्या अध्यक्षपदी अळसपुरे

सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. भा.पं.दे. तिवसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या ...