काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांच्या मातोश्री तथा आ. यशोमती ठाकूर यांच्या आजी मालतीबाई रामचंद्र ठाकूर (९५) यांचे २९ मे रोजी गनेडीवाल ले-आऊटस्थित निवासस्थानी निधन झाले. ...
दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी बडनेरा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंजनगाव बारीत तलाव प्रकल्प निर्मितीस प्रांरभ केला. ...
विदर्भात एका कार्यक्रमासाठी हजर राहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्ते चक्क पाण्याने धूण्यात आले. त्यासाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. ...