लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अध्यक्षांच्या अधिकाराचे पुरावे द्या - Marathi News | Provide proof of the president's right | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अध्यक्षांच्या अधिकाराचे पुरावे द्या

यावर प्रशासनाच्यावतीने सीईओ सुनील पाटील यांनी रक्कमेला मंजुरी दिली जाते, ...

पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ - Marathi News | Waiver of stamp duty on crop loans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पीक व मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

काळ्या फिती लावून शिक्षकांचा मूकमोर्चा - Marathi News | Tired of teachers using black racks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काळ्या फिती लावून शिक्षकांचा मूकमोर्चा

गत ६ दिवसांपासून विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. ...

वसुली लिपीक निलंबित - Marathi News | Suspended recovery clerk | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसुली लिपीक निलंबित

झोन क्रमांक ५ च्या कार्यालयातील करवसुलीची पावती पुस्तके गहाळ केल्याप्रकरणी वसुुली लिपीक पंकज डोनारकर याला सोमवारी निलंबित करण्यात आले. ...

एमआयडीसीमधील थकीत मालमत्तांचा आज लिलाव - Marathi News | MIDDC Auction Today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआयडीसीमधील थकीत मालमत्तांचा आज लिलाव

महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवीत कर थकविणाऱ्या एमआयडीसीमधील औद्योगिक मालमत्तांचा मंगळवार ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे. ...

अनुजाचे स्वप्न ‘इंटेरियर डिझाईनर’चे - Marathi News | Anuj's dream is 'Interiors Designer' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुजाचे स्वप्न ‘इंटेरियर डिझाईनर’चे

तीन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाले. तरीही नाऊमेद न होता अनुजा रवींद्र माकोडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे ...

प्राचीला व्हायचंय 'इंजिनिअर' - Marathi News | Engineer to become dominant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राचीला व्हायचंय 'इंजिनिअर'

लहानपणापासूनच तल्लख असलेल्या प्राची सुनील उदासी हिला इंजिनिअर होऊन आयआयटीमध्ये जायचे आहे. ...

‘सामरा’ची प्राची, ‘संगई’ची अनुजा अव्वल - Marathi News | 'Samra' prachi, 'Sangai' Anuj tops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सामरा’ची प्राची, ‘संगई’ची अनुजा अव्वल

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजात आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला. ...

रक्त नदी-नाल्यात नव्हे, नाडीत वाहू द्या - Marathi News | Let the blood flow in the river, not the river | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रक्त नदी-नाल्यात नव्हे, नाडीत वाहू द्या

संत निरंकारी मिशनचे प्रमुख हरदेव बाबा यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले. ...