लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनाछताच्या शाळेत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन ! - Marathi News | Students in the School of Destiny! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विनाछताच्या शाळेत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन !

शाळेची पहिली घंटा २७ जून रोजी होणार. परंतु पहिल्याच दिवशी येथील भिलखेडा व अतिदुर्गम हातरू येथील आदिवासी विद्यार्थ्यांना विनाछताच्या शाळेत उघड्यावर बसूनच विद्यार्जन करावे लागणार आहे. ...

‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड - Marathi News | 'Duplicate' khanan sand factory forage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड

बडनेरामध्ये डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे सप्रमाण वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाचे धाबे दणाणले. ...

स्मार्ट सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी २,२६८ कोटींचा ‘डीपीआर’ - Marathi News | 'DPR' worth Rs 2,268 crore for Smart City dream | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्मार्ट सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी २,२६८ कोटींचा ‘डीपीआर’

केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी महापालिकेने २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविला आहे. ...

'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय! - Marathi News | Revenue department's Abhay! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' बनावट रेतीला महसूल विभागाचे अभय!

येथे शासकीय भूखंडावर कारखान्यातील टाकाऊ दगड, विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून बनविण्यात येणाऱ्या बनावट कन्हान रेतीचा भंडाफोड लोकमतने शनिवारच्या अंकात केला. ...

पावसाअभावी खरीप पेरणी माघारली - Marathi News | Kharif sowing may be abandoned due to lack of rainfall | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाअभावी खरीप पेरणी माघारली

मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या. ...

विशिष्ट कंत्राटदाराचे चांगभले - Marathi News | Specific Contractor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विशिष्ट कंत्राटदाराचे चांगभले

महापालिकेच्या आमसभेने मंजुरी दिलेल्या पे अ‍ॅँण्ड पार्किंगमध्ये कंत्राटदाराचेच चांगभलं होणार ...

थोरल्याने धाकट्याला संपविले - Marathi News | Old man, after the eldest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थोरल्याने धाकट्याला संपविले

घर विकण्याच्या वादातून थोरल्याने धाकट्या भावाची पहाटे ३ वाजता झोपेत गळा आवळून हत्या केली. ...

सेंट फ्रान्सिसच्या अवंतीने घेतला 'हवाई सफर'चा आनंद - Marathi News | Avanti took the flight of St. Francis to St. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सेंट फ्रान्सिसच्या अवंतीने घेतला 'हवाई सफर'चा आनंद

स्थानिक सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलची इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी अवंती कांडलकर हिने हवाई सफरचा आनंद लुटला. ...

दत्तक गावात मदतीचा हात... - Marathi News | Help in the village of adoption ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दत्तक गावात मदतीचा हात...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टिमटाला हे गाव विकासाच्या दृष्टीने दत्तक घेतले आहे. ...