लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

कांदा आंदोलन... - Marathi News | Onion movement ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांदा आंदोलन...

अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना कांदे भेट देताना ...

४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन' - Marathi News | 43 Government service 'online' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन'

शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्यामुळे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध केली जात आहे. ...

‘नो पार्किंग’मध्ये वाहने 'जैसे थे' - Marathi News | 'No parking' were like 'vehicles' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘नो पार्किंग’मध्ये वाहने 'जैसे थे'

तहसील कार्यालयात नो पार्किंग झोनमध्ये नागरिकच बेशिस्तपणे वाहने लावत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नाही. ...

निवृत्तीनंतर ओबामा राहणार वॉशिंग्टनमध्येच - Marathi News | After retirement, Obama will be in Washington | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवृत्तीनंतर ओबामा राहणार वॉशिंग्टनमध्येच

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर बराक ओबामा कुठे राहायला जाणार याची उत्सुकता संपली आहे. स्वत: ओबामा यांनी मी आणि माझे कुटुंब वॉशिंग्टन डी.सी.मध्येच राहणार ...

‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना! - Marathi News | 5 million Rana-Deshmukh of 'Basic' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना!

मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या विशेष अनुदानापैकी ५ कोटी रुपये आ. सुनील देशमुख आणि आ. रवि राणा यांच्याकडे वळवण्यात येणार आहेत. ...

पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला - Marathi News | The accused escaped by jolting the police's hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला

न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला. ...

-तर 'त्यांच्या'विरुद्ध गुन्हे, १०० कोटींचा दावाही! - Marathi News | Otherwise, crime against them, claims 100 crores! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-तर 'त्यांच्या'विरुद्ध गुन्हे, १०० कोटींचा दावाही!

लोणटेक येथील शेत सर्व्हे नं. ५७ मधील भूखंड विक्रीदरम्यान फसवणूक केल्यासंबंधी होत असलेल्या आरोपांची पालकमंत्र्यांनी गुरुवारी हवाच काढून टाकली. ...

नालीतील कचरा रस्त्यावर, वराहांचा उच्छाद - Marathi News | Drain waste on the street, bole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नालीतील कचरा रस्त्यावर, वराहांचा उच्छाद

महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. ...

दिव्यांग मयूरची कला शाखेत भरारी - Marathi News | Firahi at the art branch of Divyang Peacock | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिव्यांग मयूरची कला शाखेत भरारी

स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा अंध विद्यार्थी मयूर गणेश गवळी याने कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. ...