लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

आरटीई आॅनलाईन प्रवेशाची मुदत संपली - Marathi News | The deadline for the RTE online admission is over | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीई आॅनलाईन प्रवेशाची मुदत संपली

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर पालकांना आॅनलाईन प्रवेशासाठीची मुदत २७ मे रोजी संपली आहे. ...

गुणवत्ता यादीनुसार होणार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश - Marathi News | Quality quota will be done according to management quota admission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुणवत्ता यादीनुसार होणार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश

राज्यातील केंद्रिभूत व संस्थास्तरावरील प्रवेश गुणवत्ता यादीतील क्रमांकाच्या आधारे होणार आहेत. ...

'पीएम' आवास योजनेसाठी अभियंत्यांचे 'आऊटसोर्सिंग' - Marathi News | 'Outsourcing' engineers for 'PM' Housing Scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'पीएम' आवास योजनेसाठी अभियंत्यांचे 'आऊटसोर्सिंग'

राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माणमार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे प्रभावी सनियंत्रण, पर्यवेक्षण ... ...

दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करा - Marathi News | Complete the goal of planting two million trees in the planned time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करा

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. ...

धामणगाव रेल्वेला येणार काही दिवसांतच चकाकी - Marathi News | Within a few days, Dhamangaon will be coming to the Railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव रेल्वेला येणार काही दिवसांतच चकाकी

धामणगाव शहर विकासाकरिता भरीव निधी देणार असून मतदारसंघातील समस्या प्राधान्यांनी सोडवून विकास करणार असल्याचे .... ...

शेती ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल ! - Marathi News | Farmer's growing trend of contracting agriculture! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेती ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल !

कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाला असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. ...

शासनातर्फे विभागीय आयुक्तांनी केले गांधारीचे कौतुक - Marathi News | The Governor appreciated Gandhari's contribution by the Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासनातर्फे विभागीय आयुक्तांनी केले गांधारीचे कौतुक

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत अंध, अपंंग व बालसुधारगृहातील ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्या... ...

कोरड्या बोअरमध्ये साठविणार पावसाचे पाणी - Marathi News | Rainwater harvesting in dry boar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरड्या बोअरमध्ये साठविणार पावसाचे पाणी

'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाची प्रेरणा घेत बडनेऱ्यातील प्रवीण उके नामक युवकाने येणाऱ्या पावसाळ्याचे पाणी हार्वेस्टिंगने घराच्या आवारातील कोरड्या बोअरवेलमध्ये पुनर्भरण करण्याचे ठरविले आहे. ...

आता ‘इंदिरा’ऐवजी पंतप्रधान आवास योजना - Marathi News | Now 'Indira' instead of Prime Minister's Housing Scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता ‘इंदिरा’ऐवजी पंतप्रधान आवास योजना

केंद्रात भाजपाप्रणीत सत्ता आल्याने योजनांची नावे बदलून नव्याने योजना सुरू करण्याचा धडाकाच सुरू आहे. ...