लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Mahavitaran employee beaten up by young man for cutting off power supply in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावरील घटना ...

‘तो’ मोबाइलवेडा प्रेमी; म्हणाला, अफेअर तोडल्यास मर्डरच करेन! - Marathi News | a mobile crazy lover threatens girl, says I will kill you if you breakup with me | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तो’ मोबाइलवेडा प्रेमी; म्हणाला, अफेअर तोडल्यास मर्डरच करेन!

मुलीचा पाठलाग, दोनदा घेऊन दिल्यानंतरही मोबाइल घेऊन रफुचक्कर ...

रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? - Marathi News | sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

कुणाचाही वचक नसल्याने बिनदिक्कतपणे होत आहे तस्करी; खोल खड्ड्यांमुळे तयार झाले डोह, मजुरांसाठीही धोकादायक ...

दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील लेगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी - Marathi News | accident near Legaon fork on Daryapur Anjangaon road; 5 killed, 7 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील लेगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी

अंजनगाव दर्यापूर मार्गांवरील इटकी फाट्यावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील पाच प्रवासी ठार झाले. ...

झेडपीने शासन तिजोरीत परत पाठविले २४.४८ कोटी; निधी खर्चात अपयश - Marathi News | ZP sent back 24.48 crores to the government exchequer; Failure to fund expenditure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीने शासन तिजोरीत परत पाठविले २४.४८ कोटी; निधी खर्चात अपयश

Amravati News एकीकडे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड होते. दुसरीकडे मात्र आलेला निधी खर्च न झाल्याने शासनाला परत करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. ...

 नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी - Marathi News | The bridegroom went on horseback; Crowd of villagers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी

Amravati News वराची वरात निघते घोड्यावरून. त्यावेळी त्याची ऐटही पाहण्याजोगी असते. तथापि, तिवसा येथील एका वधूपित्यानेही आपल्या मुलीची चक्क घोड्यावरून वरात काढली. ...

ऐकावे ते नवलच! चक्क झुनका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपींच्या विशेष पथकाची धाड - Marathi News | Special team of CP raids Jhunka Bhakar Kendra in Amravati, seizes 10 kg 855 grams of ganja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऐकावे ते नवलच! चक्क झुनका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपींच्या विशेष पथकाची धाड

१० किलो ८५५ ग्रॅम गांजा जप्त ...

अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती - Marathi News | Amravati University Education Department Recruitment of teachers on contract basis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक अनिवार्य ...

तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे, अन्यथा..! महिलेचा पाठलाग करून धमकी - Marathi News | Woman chased and threatened in amravati,crime filed agains accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे, अन्यथा..! महिलेचा पाठलाग करून धमकी

वाहनाची चावी काढून घेतली, लग्नासाठी हेका ...