लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
सभागृहात गाजले जयश्री अत्याचार प्रकरण - Marathi News | In the House, the Jayshri Atrocities Case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सभागृहात गाजले जयश्री अत्याचार प्रकरण

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे अस्तित्वात आहेत.पण, म्हणून त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत. ...

लाखभर एकरातील तूर पीक नष्ट - Marathi News | Destruction of tur pea in millions of acres | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाखभर एकरातील तूर पीक नष्ट

महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील किमान एक लाख एकरमधील तुरीचे पीक पिवळे पडून जळाले आहे. ...

महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक - Marathi News | The accused in the women's sales case are arrested in Telhaa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली. ...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड? - Marathi News | National Health Mission is unemployed for unemployment? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. ...

तिहेरी हत्याकांडातील आरोपी प्रवीण मनवरला जन्मठेप - Marathi News | Praveen Manvarla's life imprisonment in triple murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिहेरी हत्याकांडातील आरोपी प्रवीण मनवरला जन्मठेप

मध्यप्रदेशातील पट्टणघाट येथे घडलेल्या बहुचर्चित पत्नी व दोन मुलींच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपी प्रवीण ज्ञानेश्वर मनवर याला मुलताई येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...

जयश्रीला डांबणाऱ्या 'त्या' नऊ जणांचे आत्मसमर्पण - Marathi News | Surrender of 'those nine' who shouted 'Jayashree' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयश्रीला डांबणाऱ्या 'त्या' नऊ जणांचे आत्मसमर्पण

जयश्री दुधे यांच्यावर झालेल्या अत्याचारप्रकरणी गुरुवारी सासरच्या नऊ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माहूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले ...

पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच - Marathi News | Ignore the health sub-center of Wool | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरीक कंटाळले आहे. ...

कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी एकवटले - Marathi News | Farmers mobilized for debt restructuring | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी एकवटले

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसह अन्य बँकांनी कर्ज पुनर्गठन आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. ...

शहानूरच्या ‘फिल्टर प्लान्ट’करिता ४५ कोटी - Marathi News | 45 crores for 'Shihanoor' filter plant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहानूरच्या ‘फिल्टर प्लान्ट’करिता ४५ कोटी

१५६ गावे व २ शहरांना जोडणारी शहानूर पाणीपुरवठा योजनेत नव्याने ९० गावे समाविष्ट झाली आहेत. ...