लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुल्या कारागृहातील बंद्यांना मत्स्यपालनातून रोेजगार - Marathi News | Fisheries in open jails | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खुल्या कारागृहातील बंद्यांना मत्स्यपालनातून रोेजगार

येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजनांनी मत्स्यपालन उपक्रम सुरु केला आहे. ...

ट्रक-एसटीची धडक,२२ जखमी - Marathi News | Truck-ST hit, 22 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रक-एसटीची धडक,२२ जखमी

नजीकच्या चमकुरा धाब्याजवळ एसटीने रेतीच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटीतील २२ प्रवासी जबर जखमी झालेत. ...

‘डीसीपीएस’मध्ये महाघोळ! - Marathi News | DCCPS | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘डीसीपीएस’मध्ये महाघोळ!

परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना ‘डीसीपीएस’ मध्ये महापालिकेने चालविलेली लेटलतिफी कर्मचाऱ्यांच्या मुळावर आली आहे. ...

६०५ कोटींचे कर्जवाटप रखडले - Marathi News | 605 crore loan disbursement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६०५ कोटींचे कर्जवाटप रखडले

जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ...

याद राखा, येथेच गुटख्याचे गोडावून करु ! - Marathi News | Remember, knock on the gutkha! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :याद राखा, येथेच गुटख्याचे गोडावून करु !

पोलिस आणि एफडीएच्या हफ्तेखोरीमुळे फोफावलेल्या गुटख्याचा काळाबाजारीवर १५ दिवसात अंकुश घाला, .. ...

शैलेश रायपुरेच्या संग्रहाची इंडिया बुकमध्ये नोंद - Marathi News | Shailesh Raiyapure's collection in the India book | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शैलेश रायपुरेच्या संग्रहाची इंडिया बुकमध्ये नोंद

मूळचा अमरावती येथील रहिवासी व आता पुण्यात स्थायिक झालेल्या शैलेश रायपुरे याने.... ...

वर्चस्वाच्या लढाईला न्यायालयीन ब्रेक ! - Marathi News | Court breaks in the Battle of Versteja! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्चस्वाच्या लढाईला न्यायालयीन ब्रेक !

रस्ता अनुदानातील ९.३० कोटी रुपयांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला एनओसी देऊ नये, ...

स्वतंत्र विदर्भाकरिता घेणार मतदारांचा कौल - Marathi News | Voters are going to take independent Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वतंत्र विदर्भाकरिता घेणार मतदारांचा कौल

अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत आंदोलने केलीत. ...

शिधापत्रिकाधारकांना रेशन धान्याचे 'एसएमएस' - Marathi News | Ration Cards 'SMS' to ration card holders | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिधापत्रिकाधारकांना रेशन धान्याचे 'एसएमएस'

सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपुष्ठात आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. ...