लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

स्मार्टसिटीचा घाण चेहरा ! - Marathi News | Smartcity dirty face! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्मार्टसिटीचा घाण चेहरा !

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे. ...

४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च - Marathi News | 43 Contractors: 13 crores spent on cleanliness | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. ...

'तिने' विष पिऊन दिली सत्वपरीक्षा - Marathi News | She 'poisoned' the poison and tested it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिने' विष पिऊन दिली सत्वपरीक्षा

सुनेवर चोरीचा आळ घेऊन विष पिण्यास लावणाऱ्या सासूने सुनेचीच सत्वपरीक्षा घेतली. सुनेनेही स्वत:ला निर्दोष सिध्द करण्यासाठी सासूने दिलेले विष प्राशन केले. ...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख... - Marathi News | The pig was beautiful in a pool. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...

वडाळी तलावाचे हे विहंगम दृष्य. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, विस्तीर्ण जलाशय, त्यावर ... ...

‘त्या’ कुमारी मातेच्या प्रियकराला अटक - Marathi News | 'That' girl arrested for the mother's love | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ कुमारी मातेच्या प्रियकराला अटक

अंजनगाव-दर्यापूर मार्गावरील एका संकुलात गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या कुमारी मातेच्या प्रियकराला सोमवारी कुमारी मातेच्या बयानावरून अटक केली. ...

बोंद्रेंची चौकशी अंतिम टप्प्यात - Marathi News | In the final stage of the inquiry of Bondrell | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोंद्रेंची चौकशी अंतिम टप्प्यात

महापालिकेतील सहाय्यक पशूशल्यचिकित्सकांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ...

देशाचे लोकनेते होते रा.सू.गवई - Marathi News | The country's leaders were NCP's | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देशाचे लोकनेते होते रा.सू.गवई

माजी राज्यपाल दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. ...

हजारोंच्या उपस्थितीत दादासाहेबांना अभिवादन - Marathi News | Greetings to Dadasaheb in the presence of thousands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हजारोंच्या उपस्थितीत दादासाहेबांना अभिवादन

माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या जन्मगावी अभिवादन सोहळा दारापूर येथील डॉ. कमलताई गवई ... ...

आता गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही - Marathi News | Now it is not good for the victims of cow slaughter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही

चांदूरबाजार येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील बडनेरा व नागपुरी गेट हद्दीतील काही ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाईल. ...