लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा - Marathi News | Seven years of punishment for the person who has sexually abused orphaned woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा

तपोवन वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी ठोठावली. ...

अवयवदान जागृती महाफेरी आज - Marathi News | Organizational awareness awakening today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवयवदान जागृती महाफेरी आज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत. ...

शंकर महाराजांना अटक करा - Marathi News | Get Shankar Maharaj arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शंकर महाराजांना अटक करा

पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमात गुप्तधनासाठी प्रथमेश सगणे या ११ वर्षीय चिमुरड्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला. ...

अंजनसिंगीत कडकडीत बंद, सर्वपक्षीय मोर्चा - Marathi News | Anjansingh Kadadit Bandh, Opposition Front | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनसिंगीत कडकडीत बंद, सर्वपक्षीय मोर्चा

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या चिमुरड्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ... ...

आश्रमाच्या मौनामागे दडले काय ? - Marathi News | What is behind the ashram silence? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्रमाच्या मौनामागे दडले काय ?

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या अख्त्यारित चालविण्यात येणाऱ्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर आश्रमाच्याच परिसरात नरबळीच्या हेतुने नियोजित हल्ला करण्यात आला. ...

राज्यात १२ हजार गावांमध्ये ‘जेएफएम’वर अनुदानाची खिरापत - Marathi News | 'JFM' crores for 12 thousand villages in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १२ हजार गावांमध्ये ‘जेएफएम’वर अनुदानाची खिरापत

लोकसहभागातून नागरी क्षेत्रातील वनांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने राज्यात १२ हजार गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती (जेएफएम) गठित करण्यात आल्या आहेत. ...

त्रिवेणी, सचिन 'बेस्ट अ‍ॅथलीट' - Marathi News | Triveni, Sachin 'best athlete' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :त्रिवेणी, सचिन 'बेस्ट अ‍ॅथलीट'

जिल्हा पोलीस आयुक्तालय शहर पोलीस क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर धाव खेळात बेस्ट अ‍ॅथलीटचा बहुमान पोलीस मुख्यालयातील त्रिवेणी व सचिन यांनी मिळविला ...

माहुलीच्या स्वादिष्ट भज्यांची पालकमंत्र्यांनाही भुरळ - Marathi News | Delightful palanquin mahulis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माहुलीच्या स्वादिष्ट भज्यांची पालकमंत्र्यांनाही भुरळ

मंत्री, आमदार, खासदार म्हटले की त्यांच्या भोजनाचा थाटही काही औरच असतो. ...

शासकीय जमिनींवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on government lands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय जमिनींवर अतिक्रमण

जिल्ह्यातील ब्रिटिशकाळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. ...