लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोवंश वाहतुकीचा ट्रक पकडला - Marathi News | Govansh trucks seized the truck | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोवंश वाहतुकीचा ट्रक पकडला

मध्यप्रदेशातून परतवाडा येथे ट्रकमध्ये १८ गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक परतवाडा पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता बहिरम नजीक पकडला. ...

‘त्या’ अन्यायकारक शासन निर्णयाची होळी - Marathi News | 'That' unjustified government decision Holi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ अन्यायकारक शासन निर्णयाची होळी

विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा १९ सप्टेंबरच्या सुधारित शासन निर्णयाची बुधवारी होळी करण्यात आली. ...

‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला - Marathi News | The 'third day' for the 'raid' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ आरागिरणीतील लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाडला

स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवर लाईननजिकच्या नवदुर्गा आरागिरणीत आढळलेले अंदाजे १० ट्रक लाकूड मोजणीसाठी तिसरा दिवस उजाळला आहे. ...

सावत्र बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse at step mother's daughter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावत्र बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

सावत्र बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. ...

रघुवीरमधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणीला ‘खो’ - Marathi News | 'Kho' medical examination of workers in Raghuveer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रघुवीरमधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणीला ‘खो’

रघुवीरमधील कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

पोलिसांची तटबंदी - Marathi News | Police walls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांची तटबंदी

मराठा समाजाच्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. ...

मराठ्यांचा आज उसळणार सागर - Marathi News | Maratha sea will make it today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठ्यांचा आज उसळणार सागर

गुरुवार २२ सप्टेंबर ....सकाळी ११ वाजता ...स्थळ -नेहरु मैदान ते गर्ल्स हायस्कुल चौक...मराठ्यांच्या मुक मोर्चाची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. ...

video - मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळली पाल - Marathi News | Video - Saws found in the tastes of mangoes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :video - मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळली पाल

मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात अख्खी तळलेली पाल आढल्याचा धोकादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. ...

video - मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळली पाल - Marathi News | Video - Saws found in the tastes of mangoes-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :video - मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळली पाल