अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी शहरातील जुगार अड्ड्यांचा आढावा घेतला. ...
सातपुड्याच्या कुशीत मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर चुडामणी नदीच्या काठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. ...
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवार १४ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...
गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारी थाटात प्रारंभ करण्यात आला. ...
अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला विहिरीत फेकून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ...
वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही थिलोरी येथील अवैध दारूविक्री बंद होत नाही. काही काळ हा प्रकार थंडावतोे मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळे तो पुन्हा सुरू होतो. ...
प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही. ...
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला, ...
वन्यजीव आणि वनविभागात सामाजिक संस्था (एनजीओ) म्हणून काम करणाऱ्यांना आता वनक्षेत्रात प्रवेशासाठी वनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे ...
राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. ...