लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गास्थापना न करता फलक लावून नगरसेवकांचा निषेध - Marathi News | Regarding protesting corporators by placating them without installing the durga | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुर्गास्थापना न करता फलक लावून नगरसेवकांचा निषेध

जुन्यावस्तीच्या कंपासपुऱ्यात २ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा या परिसरातील नागरिकांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मैदानात नगरसेवकांच्या नावे निषेध फलक लावून रोष व्यक्त केला. ...

अंबानगरीत पत्रकारांचा मूकमोर्चा - Marathi News | Non-stop journalists' silent march | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीत पत्रकारांचा मूकमोर्चा

राज्यातील पत्रकारांवर रोेज होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामुळे पत्रकारांचे जीणे धोक्याचे झाले आहे ...

-अखेर मेळघाटातील शिक्षक होणार कार्यमुक्त - Marathi News | At the end, teachers in Melghat will be free from work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-अखेर मेळघाटातील शिक्षक होणार कार्यमुक्त

मेळघाटात १५ वर्षे सेवा देणाऱ्या २५३ शिक्षकांना कार्यमुक्त न केल्याने त्यांनी सोमवारपासून जि. प. समोर उपोषण आरंभले होते. ...

केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत... - Marathi News | Union ministers welcome ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत...

भारतीय जनता पार्टी तिवसा विधानसभा क्षेत्रातर्फे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे रविवारी स्वागत करण्यात आले. ...

२८ कोटींच्या नियोजनाला ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' for planning 28 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२८ कोटींच्या नियोजनाला ‘ब्रेक’

जिल्हा परिषदेच्या ६ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत सुमारे २८ कोटींच्या विकासकामांना भाजप सदस्य मनोहर सुने यांनी पालकमंत्र्याकडे केलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिली आहे. ...

श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा - Marathi News | Exchanging of Srinivas Ghadge, Expecting from New Investigation Officer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्याच्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता, ...

बेकरी उत्पादनाची गुणवत्ता काय ? - Marathi News | What is the quality of bakery product? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेकरी उत्पादनाची गुणवत्ता काय ?

मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला. ...

हॉटेलमधून आजारांची विक्री सुरूच ! - Marathi News | Auction of illnesses from the hotel! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हॉटेलमधून आजारांची विक्री सुरूच !

अन्न सुरक्षा मानदे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन शहरात ठिकठिकाणी होताना दिसत आहे. ...

ग्रामसभांमध्ये होणार मतदार याद्यांचे वाचन - Marathi News | Reading of voters lists in Gramsabha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामसभांमध्ये होणार मतदार याद्यांचे वाचन

मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करून नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. ...