नजिकच्या मार्डी ते कारला रोडवरील जंगलाशेजारी असलेले तीन संतांच्या मार्डी मंदिर परिसरातील गौरक्षणात आजही मातेसमान एक हजार गार्इंची जोपासना केली जात आहे. ...
अंबानगरीत पुन्हा गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत. ...