कारागृह हे बंदी शाळा असून यात सर्वधर्मीय कैदी बंदीस्त आहेत. राष्ट्रीय उत्सवासह सण, धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी कारागृह प्रशासन सतत अग्रस्थानी राहते. ...
कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव, असे चित्र समोर येते. मात्र, या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेल्या व्यक्ती वास्तव्यास आहेत. ...