लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली... पंतप्रधान मोदी सायप्रसहून कॅनडाला रवाना, G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार मुझफ्फरपूर जंक्शनवर मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
Amravati (Marathi News) जिल्हा स्त्री रुग्णालयातील सहा प्रसुतांना प्रो व्हिटायमिनचा डोज म्हणून फिनाईल पाजणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांना कारावास ठोठावण्यात आला. ... जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा विभागीय आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विस्तृत आढावा घेतला. ... शहर अभियंत्यांबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आग्रही असलेल्या जयश्री मोरय्या यांनी थेट पीठासीन सभापतींवर... ... () ... हेड कॉन्स्टेबल रोहणकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, १८६, ३३२, ३३३, ३२३, २९४, ५०६ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. जखमीपैकी खळतकर हे गंभीर असून त्यांच्या डोक्याला ... नरखेड : स्थानिक रहिवासी हेमंत रामभाऊ कोल्हे (४८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मु ... मौदा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव शिवारातील अल्ट्राटेक कंपनीच्या आवारात चोरी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यातील चोरट्यास मौदा पोलिसांनी अटक केली. ... काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली. ... गुरूकुंजात नजर जाईल तिकडे भक्तसागर पसरलेला. भगव्या टोप्यांनी आसमंत भारून गेलेला, मौन श्रद्धांजलीची घटका जवळ येताच ... ... () ...