लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्याघ्र मृत्यू प्रकरणांची केंद्राकडून खातरजमा - Marathi News | The Tiger Deaths Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याघ्र मृत्यू प्रकरणांची केंद्राकडून खातरजमा

गेल्या पाच वर्षांत विदर्भात झालेले वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकार प्रकरणांची केंद्र सरकारकडून खातरजमा केली जाणार आहे. ...

मग्रारोहयोतील अन्यायग्रस्त उतरले रस्त्यावर - Marathi News | On the streets of the Magharoharoh unjustly got off the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मग्रारोहयोतील अन्यायग्रस्त उतरले रस्त्यावर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी शासन.. ...

अर्थ समितीने घेतला निधी जमा खर्चाचा आढावा - Marathi News | Review of fund expenditure on finance taken by Finance Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अर्थ समितीने घेतला निधी जमा खर्चाचा आढावा

जिल्हा परिषदेत महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वित्त विभागातील तिजोरीतून विविध विभागांना देण्यात आलेल्या निधी खर्चाचा अर्थ समितीने आढावा घेतला. ...

वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ? - Marathi News | The pilot training agreement was stuck? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ?

वैमानिक प्रशिक्षणासाठी गोंदिया येथील एका खासगी कंपनीने बेलोरा विमानतळाला पसंती दिली आहे. ...

जिल्हा परिषद अधिकारी- शिक्षकांची सिंगापूर वारी - Marathi News | Zilla Parishad Officer - Teacher's Singles Wing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद अधिकारी- शिक्षकांची सिंगापूर वारी

शिक्षक आणि अधिकाऱ्यांना शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अनुभव यावा या उद्देशाने येत्या काळात सिंगापूर वारीचे आयोजन शिक्षण विभाग करणार आहे. ...

जिल्हा स्त्रीरुग्णालयात होणार २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम - Marathi News | Construction of 200 cot buildings in District Gynecological Hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा स्त्रीरुग्णालयात होणार २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी (डफरीन) २०० खाटांची इमारत मंजूर आहे. ...

‘ओन रिस्क’वर वाहन पार्किंग कसे? - Marathi News | How to park a vehicle on 'On Risk'? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ओन रिस्क’वर वाहन पार्किंग कसे?

दिवसाकाठी लक्षावधी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या ‘रिलायंस ट्रेन्डझ’ने पार्किंगबाबत मुजोरी चालविली आहे. ...

शेतकऱ्यांना नाडवणारे महाठक गजाआड - Marathi News | Gajad, the leader of the farmers, who can not resist farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांना नाडवणारे महाठक गजाआड

शासकीय योजनांमधून शेतकी साहित्य देण्याची बतावणी करून शेतकऱ्यांना ठकविणाऱ्या दोन महाठकांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. ...

अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of tree trees in Anjangaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. ...