प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
लर्निंग लायसन्स काढण्यापासून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यापर्यंत व नवीन वाहनाच्या नोंदणीपासून वाहन हस्तांतरणापर्यंत आणि काही बाबींसाठी दहापटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी २६ जानेवारीची 'डेडलाईन' देण्यात आली आहे. ...
मुख्याध्यापकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेने अखेर वेग घेतला आहे. पात्र मुख्याध्यापकांचे समायोजन सोमवार १६ जानेवारीला जिल्हास्तरावर करण्यात येणार असून ... ...
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन महापालिकेने सुरू केले आहे. ...
महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ...
राज्यातील ४८३ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना पद्दोन्नती देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात एपीआयपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
महापालिका हद्दीतील स्वच्छतेसाठी दिल्या जाणाऱ्या दोन हजार गुणांपैकी तब्बल ६०० गुणांचा ‘फैसला’ शहरातील नागरिकांना करावयाचा आहे. ...
वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वाघाचा मुक्तसंचारामुळे वनविभागाने ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ...
अत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे. ...
येथील मौजे राजापेठ परिसरातील सर्वे नं. २६/२ ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा आहे. ...