लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू - Marathi News | Continue connecting for the success of the heirs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू

जिल्हा परिषदेचे रणांगण : अध्यक्षपद खुले असल्याने वाढली चुरस; अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार ...

विद्यापीठ फुटबॉल संघाची देदिप्यमान कामगिरी - Marathi News | Devdiman performance of the University football team | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ फुटबॉल संघाची देदिप्यमान कामगिरी

भोपाळ येथील बरकतुल्लाह विद्यापीठात नुकतेच पार पडलेल्या पश्र्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (पुरुष) संघाने गोवा संघाला नमवून ... ...

वेगळ्या विदर्भासाठी बडनेऱ्यात ‘रास्ता रोको’ - Marathi News | 'Stop the road' in Badnera for a different Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वेगळ्या विदर्भासाठी बडनेऱ्यात ‘रास्ता रोको’

वेगळ्या विदर्भासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवार ११ जानेवारी रोजी येथील सावता मैदानासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

दुचाकी दुभाजकावर धडकल्याने युवक ठार - Marathi News | Youth killed by two people on a bike divide | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुचाकी दुभाजकावर धडकल्याने युवक ठार

भरधाव दुचाकी युटर्न घेताना अनियंत्रीत झाली आणि दुभाजकावर आदळली. ...

मुरलीधर महाराजाने उतरविली साधूची खोळ - Marathi News | Murlidhar Maharaj removed the sadhu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुरलीधर महाराजाने उतरविली साधूची खोळ

चांदूरबाजार येथील न्यायालयात बयाण नोंदविण्याकरिता सोमवारी आधुनिक वेशभूषेत पोहोचलेल्या बहुचर्चित मुरलीधर महाराजांना पाहून नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ...

रेलर उलटून चालक ठार - Marathi News | The driver collapsed and the driver died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेलर उलटून चालक ठार

अमरावती-यवतमाळ मार्गावरील फुबगाव फाट्याजवळ ट्रेलर उलटून चालक ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. ...

सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’ - Marathi News | 'Dalalaj' at Setu Civil Center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’

महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या सेतू नागरी सुविधाकेंद्रातील ‘दलालराज’चा भंडाफोड तहसीलदारांच्या पुढाकाराने बुधवारी करण्यात आला. ...

अनुदान सर्वांनाच का नाही ? - Marathi News | Why not everyone subsidize? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुदान सर्वांनाच का नाही ?

बाजार समितींमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाद्वारे प्रतिक्विंटल २०० रूपयांनुसार अनुदान देण्यात येणार आहे. ...

कृषी विकासासाठी १००० कोटी - Marathi News | 1000 crore for agricultural development | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी विकासासाठी १००० कोटी

खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. ...