काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे. ...
खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. ...
सिलिंडरच्या भडक्याने दोन विद्यार्थिनी भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गाडगेनगर परिसरातील संजीवनी कॉलनीत घडली. ...
पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत. ...
मेळघाटात वाघांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरील बफरक्षेत्र ...
शाळेच्या हजेरी पटावरील बोगसपण रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेली 'सेल्फी वुईथ स्टुंडन्ट' योजनेला प्रारंभ होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीची सभा सोमवारी प्रभारी शिक्षण समितीचे एक दिवसीय सभापती तथा झेडपी सदस्य बापुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शास्त्रीय कला व चित्रकला या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी सवलतीचे १५ गुण देण्यात येणार आहे. ...
या आठवड्यात कुठल्याहीक्षणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. ...
टायपिंग परीक्षेसाठी सोमवारी सायन्सकोर हायस्कूलच्या मराठी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. ...