लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
१४ जणांच्या निलंबनावर प्रशासनाचे शिक्कामोर्तब ! - Marathi News | Administration suspension on suspension of 14 people! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ जणांच्या निलंबनावर प्रशासनाचे शिक्कामोर्तब !

कर्तव्यात कसूर, दप्तरदिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन.आभाळे यांनी.... ...

थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक - Marathi News | Cold nutrition, cloudy environment fatal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक

मागील दोन आठवड्यापासून थंडीची लाट गहू व हरभऱ्यासाठी पोषक असताना अचानक वातावरणात बदल झाला. ...

मायक्रो फायनान्सपासून कर्जमुक्त करावे - Marathi News | Debt to Micro Finance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मायक्रो फायनान्सपासून कर्जमुक्त करावे

शेतकरी परिवारातील अनेक महिलांनी बचत गट, राष्ट्रीय सहकारी बँक, खासगी मायक्रो फायनान्स (बेसिक) चे कर्ज घेतली आहे. ...

शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन - Marathi News | Today's assessment of cleanliness of the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

१४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड - Marathi News | Kurchad to suspend 14 employees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तब्बल १४ कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार आहे. ...

दमदार सुरूवात... - Marathi News | Strong start | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दमदार सुरूवात...

राज्यमंत्री असलेले पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गुप्ता यांच्याकडे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विजय कुबडे पसार - Marathi News | Victory over the hands of policemen turned down | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विजय कुबडे पसार

संशयास्पद व्यवहाराद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे संचालक विजय कुबडेने सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. ...

इमर्जन्सीसाठी डॉक्टरांची अनास्था ? - Marathi News | Emergency doctor's disfigurement? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इमर्जन्सीसाठी डॉक्टरांची अनास्था ?

बदलत्या काळात आजारांचे आणि रोगाचे स्वरूपही बदलले आहे. कधी कोणाला कोणता आजार होईल आणि कधी इमर्जन्सी उद्भवेल, सांगता येत नाही. ...

जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक - Marathi News | Lack of three thousand liters of milk in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक

दुग्ध व्यावसायिकांनी शासकीय दूध विकास केंद्राकडे पाठ फिरविल्यामुळे जानेवारी महिन्यात शहरात शासकीय दुधाची आवक घटल्याचे चित्र आहे. ...