लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मद्यविक्रीची ३९८ दुकाने होणार बंद ! - Marathi News | 39 shops of liquor shops are closed! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मद्यविक्रीची ३९८ दुकाने होणार बंद !

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयानुसार जिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्रीची दुकाने बंद होण्याचे संकेत आहेत. ...

भांडवलशाही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे शेतकऱ्यांचा घात - Marathi News | Farmers' execution through capitalism electronics means | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भांडवलशाही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे शेतकऱ्यांचा घात

भांडवलशाहीला शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाहीत, म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिला जात नाही. ...

प्रेमीयुगुलाने पकडली महिला पोलीसची कॉलर - Marathi News | Female collared collapsed woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमीयुगुलाने पकडली महिला पोलीसची कॉलर

अ‍ॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडने प्रेमीयुगुलांना पकडून चौकशी केली असता तरुणीने महिला पीएसआयची कॉलर पकडून हुज्जत घातली. ...

आरटीई प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू - Marathi News | Start the process for RTE access | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीई प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के जागांवर आॅनलाईन प्रवेश पक्रिया प्रभावीपणे राबविली जात आहे. ...

ग्रामपंचायत इमारत दुरूस्तीसाठी १६ कोटींचा प्रस्ताव धूळखात - Marathi News | 16 crore proposal for repair of Gram Panchayat building dust | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायत इमारत दुरूस्तीसाठी १६ कोटींचा प्रस्ताव धूळखात

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १४ पंचायत समितीमधील काही ग्रामपंचायती जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. ...

कंत्राटींच्या संख्येत कपात - Marathi News | Cut in contracts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कंत्राटींच्या संख्येत कपात

महापालिकेवर ओढवलेले आर्थिक अरिष्ट पाहता आयुक्त हेमंत पवार यांनी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. अनावश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननीनंतर कपात केली जाणार आहे. ...

महाविद्यालयांत 'विशाखा' अनिवार्य - Marathi News | 'Vishakha' mandatory in the colleges | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविद्यालयांत 'विशाखा' अनिवार्य

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांना विशाखा समितीचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ - Marathi News | Clean Verification 'Cross Verification' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे. ...

कालबाह्य औषधींमुळे तीन हजार कोंबड्या दगावल्या - Marathi News | Due to out-of-the-counter medicines, three thousand chickens are dug | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कालबाह्य औषधींमुळे तीन हजार कोंबड्या दगावल्या

पोल्ट्री फार्ममधील पक्षांना कालबाह्य औषधी देण्यात आल्याने सुमारे तीन हजार कोबंड्या दगावल्या. ...