लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरागिरणीचा परवाना निलंबित - Marathi News | Suspend Liability License | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरागिरणीचा परवाना निलंबित

नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगी आरागिरणी भाड्याने देणे, वनतरतुदींचा भंग आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रीज (आरागिरणी) महिनाभर बंद राहील. ...

'बिग सिनेमा'त पाण्यासाठी लूट - Marathi News | Plunder for water in 'Big Cinema' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'बिग सिनेमा'त पाण्यासाठी लूट

जयस्तंभ चौकातील ‘बिग सिनेमा’ या चित्रपटगृहात मनोरंजनासाठी येणाऱ्या ग्राहकांना पाण्याच्या एका बाटलीसाठी तब्बल ५० रूपये मोजावे लागतात. ...

ग्रामसभेच्या कामात पारदर्शकता कधी ? - Marathi News | When did transparency in Gram Sabha work? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामसभेच्या कामात पारदर्शकता कधी ?

ग्रामसभेला यापूर्वी दिलेल्या अधिकारामुळे ग्रामस्थांना विविध प्रश्नांवर आणि विकासकामांच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संधी आहे़ ...

उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता - Marathi News | Candidates interested in Kundalaya candidates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे. ...

सुरक्षारक्षकांच्या वाढीव संख्येवर दंडुका - Marathi News | Danduka on the increased number of security personnel | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुरक्षारक्षकांच्या वाढीव संख्येवर दंडुका

महापालिका आयुक्तांनी बुधवारी पुन्हा ४४ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले. १ फेब्रुवारीला ३७ सुरक्षारक्षकांची कपात करण्यात आली होती. ...

उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर.. : - Marathi News | Flight work in progress: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर.. :

राजापेठ परिसरातील उड्डाणपूलाचे काम वेगाने सुरू आहे. काम प्रगतीपथावर असल्याने राजकमलकडून राजापेठ रेल्वे क्रॉसिंगकडे ... ...

१३२ केव्ही टॉवरलाईन पूर्णत्वाकडे - Marathi News | 132 KV tower line completion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३२ केव्ही टॉवरलाईन पूर्णत्वाकडे

मागील जानेवारी महिन्याच्या शेवटी उद्घाटनाच्या घोषणा केल्यानंतरही १३२ केव्ही टॉवर वीज लाईन न आल्याने नागरिक हैराण होते. ...

अवैध सागवान तस्करी सुरुच - Marathi News | Illegal smuggling smuggling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध सागवान तस्करी सुरुच

जिल्ह्यात अवैध लाकूडतोड, सागवान तस्करी जोरात सुरु असल्याचे बुधवारी परतवाडा वन विभागाने केलेल्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. ...

खारपाणपट्टयाला ‘टॉनिक’ - Marathi News | Sterilisms 'Tonic' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खारपाणपट्टयाला ‘टॉनिक’

जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३५५ गावांमधील १ लाख ६० हजार २०७ हेक्टरमधील खारपाणपट्ट्याचा लवकरच जागतिक बॅँकेच्या साहाय्याने कायापालट होणार आहे. ...