लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

सायकल रॅली : - Marathi News | Cycle Rally: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सायकल रॅली :

रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सायक्लोथॉन रॅली काढण्यात आली. ...

२० कीर्तनकार देणार कुपोषणमुक्तीसाठी सेवा - Marathi News | 20 Kishankar will provide service for malnutrition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० कीर्तनकार देणार कुपोषणमुक्तीसाठी सेवा

आदिवासी बहुल, दुर्गम भागात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आहे. हा पगडा दूर करण्यासाठी आता आरोग्य विभागाद्वारा कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. ...

हमीपेक्षा कमी दराच्या खरेदीवर नियंत्रण - Marathi News | Control at a lower rate than guaranteed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हमीपेक्षा कमी दराच्या खरेदीवर नियंत्रण

आतापर्यंत शेतकरी नाफेडने ठरविलेल्या ठिकाणी जाऊन शेतमालाची विक्री करीत होते. ...

वासनांध नराधमाची चिमुकल्यांवर वक्रदृष्टी - Marathi News | Wisdom | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वासनांध नराधमाची चिमुकल्यांवर वक्रदृष्टी

देवकरणकर नगरात एका शाळकरी मुलीशी वासनांध नराधमाने चाळे करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...

बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा ! - Marathi News | Contempt of the Order of Contempt! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा !

कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, यासाठी नियमितपणे बदली प्रक्रिया राबविली जाते. ...

नायलॉन मांजाची खुलेआम विक्री - Marathi News | Open Sale of Nylon Mens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नायलॉन मांजाची खुलेआम विक्री

सर्वीच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजा विक्रीवर निर्बंध घातले आहे. तरही शहरात खुलेआम या मांजाची विक्री होतांना निदर्शनास आले आहे . ...

सेना शहराध्यक्षासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with army city council | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सेना शहराध्यक्षासह तिघांना अटक

मोझरी येथील अवैध दारु विक्रेता महेंद्र ठाकूर हत्याप्रकरणाी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य दोन युवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

कुबडे पसार, पोलीस मागावर - Marathi News | Humpbacks, police leads | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुबडे पसार, पोलीस मागावर

संशयास्पद कार्यप्रणालीने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकरी कर्जदारांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारे कुबडे ज्वेलर्सचे प्रमुख असलेले सावकार महादेव कुबडे हे पसार झाले आहेत. ...

पदवीधर मतदारसंघासाठी प्रहारला हवा भारिपचा पाठींबा - Marathi News | Air Bharp's support for the Graduate Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदवीधर मतदारसंघासाठी प्रहारला हवा भारिपचा पाठींबा

बच्चू कडू यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. ...