लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाट व्याघ्र प्रकल्प झाला ४३ वर्षांचा - Marathi News | Melghat Tiger Reserve was 43 years old | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्प झाला ४३ वर्षांचा

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प बुधवारी ४३ वर्षांचा झाला असून वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. ...

भापकीवासीयांनी नाकारले मतदान - Marathi News | Voted people voted by Bhapakikya | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भापकीवासीयांनी नाकारले मतदान

तालुक्यातील भापकी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा २३ वर्षांपासून रखडल्याच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

भीषण आगीत चार घरे खाक - Marathi News | Four houses to be burnt in the fire | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण आगीत चार घरे खाक

अचानक लागलेल्या भीषण आगीत जळका हिरापूर गावातील चार घरे जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...

पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ - Marathi News | Less than five lakh voters are recruited to the national duty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील ... ...

अस्त कुणाचा ? विजय कुणाचा ? - Marathi News | What's wrong? Who is Vijay? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्त कुणाचा ? विजय कुणाचा ?

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...

मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा - Marathi News | Guard of the police station at the counting center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा खडा पहारा

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान मोजणी प्रक्रियेसाठी विभागीय जिल्हा क्रीडा संकुलात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. ...

प्रशासनाला आव्हान देणाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’ - Marathi News | 'Review' of Challenges | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रशासनाला आव्हान देणाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’

बदलीच्या ठिकाणी रूजू न होता प्रशासनाला ठेंगा दाखविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ...

नाफेडची तूर खरेदी बंद, - Marathi News | Purchase of Nafed Tire, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नाफेडची तूर खरेदी बंद,

स्थानिक बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीपासून शासकीय तूरखरेदी नाफेडने बंद केल्यामुळे येथील बाजारात तुरीचे भाव कोसळले. ...

आज मतमोजणी - Marathi News | Counting Today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आज मतमोजणी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे. सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होईल. ...