तालुकयातील नागठाणा, शेकदरी, गव्हाणकुंड, पंढरी परिसरातील मंदिरे व प्रकल्पावर व्हलेनटाईन ‘डे’ला प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट राहणार आहे. ...
सर्वच शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. ...
अव्यक्त प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’. रोज डेपासून सुरू झालेला व्हॅलेन्टाईन विकचा समारोप मंगळवारी व्हॅलेंटाईन डे ने होणार असून हा प्रेमदिन साजरा करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. ...
केंद्र शासनाने ९ मे २०१४ पासून पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ लागू केला असून ... ...
पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. ...
धूम स्टाईलने दुचाकी पळविणाऱ्या तब्बल ६० स्टंटराईडरची यादी पोलीस विभागाने तयार केली आहे. ...
महिलांचा सन्मान, जीवनमान उंचावणे, पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कर्तव्य आहे. ...
निवडणूक काळात आमच्या बदल्या केल्यात. याबद्दल आक्षेप नाहीच. ...
वाढते ध्वनी प्रदूषण ही एक जटील समस्या बनली असून ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी शासनाला अपयश येत आहे. ...
रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात संवाद, परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...