लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन  - Marathi News | Chemical testing of water source in school, Anganwadi Deadline till 15 July | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळा, अंगणवाडीतील पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी; १५ जुलैपर्यंतची डेडलाइन 

आतापर्यंत जिल्ह्यातील १५७४ शाळा व १८६१ अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविले आहेत. ...

१० हजारांची स्विकारली लाच, समाजकल्याणमधील ‘सत्यवान बाबू’ ट्रॅप - Marathi News | junior clerk in social welfare arrested accepting bribe of 10k | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१० हजारांची स्विकारली लाच, समाजकल्याणमधील ‘सत्यवान बाबू’ ट्रॅप

रंगेहाथ अटक : अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

कुपोषणमुक्तीच्या नावे 'महान'ने बळकावले अडीच कोटी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अहवाल - Marathi News | 2.5 crore grabs by 'mahan' in the name of malnutrition relief, report Integrated Tribal Development Project | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुपोषणमुक्तीच्या नावे 'महान'ने बळकावले अडीच कोटी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अहवाल

मेळघाटातील 'त्या' ३० गावांमघ्ये माता-बालमृत्यू कायम ...

मनोजच्या हत्याप्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Manoj's murder case remanded to police custody for three days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मनोजच्या हत्याप्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

तारखेडा परिसर चिंतीत : तरुणांनी साधला पोलिसांशी संवाद ...

हंगामही संपला, कंपनीही बदलली, १.१९ लाख शेतकरी सोडले वाऱ्यावर - Marathi News | The season also ended, the company also changed, leaving 1.19 lakh farmers in the wind | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हंगामही संपला, कंपनीही बदलली, १.१९ लाख शेतकरी सोडले वाऱ्यावर

पीक विमा योजना : योजनेत सहभागी अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा? ...

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली - Marathi News | 'Intermediate Block Station' system in Bhusawal section of Central Railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

१ जुलैपासून प्रारंभ, रेल्वे स्थानकादरम्यान लाईनची क्षमता वाढली, एकाच वेळी दोन ट्रेन चालविता येणार ...

तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा - Marathi News | Murder of a young man with a sharp weapon in a date | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा

हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ...

‘सुपर’मध्ये स्तन कर्करोगाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी; गाठ काढून केली प्लास्टिक सर्जरी - Marathi News | Complex breast cancer surgery successful in Super Plastic surgery to remove the tumor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सुपर’मध्ये स्तन कर्करोगाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी; गाठ काढून केली प्लास्टिक सर्जरी

स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे एका ५२ वर्षीय महिलेच्या स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)ची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ...

घरगुती वादातून जन्मदात्रीची हत्या, रिकामटेकड्या पोटच्या गोळ्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार : सावंगा येथील घटना - Marathi News | Murder of mother due to domestic dispute, stabbing with sharp weapon from empty stomach bullet: incident in Savanga | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरगुती वादातून जन्मदात्रीची हत्या, रिकामटेकड्या पोटच्या गोळ्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार : सावंगा येथील घटना

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी जन्मदात्री आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करीत पोटच्या गोळ्याने हत्या केली. ...