लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहर ‘ओडीएफ’ची आजपासून तपासणी - Marathi News | Today's ODF check-up | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहर ‘ओडीएफ’ची आजपासून तपासणी

मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय समिती २ ते ४ मे दरम्यान शहर स्वच्छतेची तपासणी करणार आहे. ...

विकासाच्या वाटचालीत जिल्हा आघाडीवर - Marathi News | The district is on top of development | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विकासाच्या वाटचालीत जिल्हा आघाडीवर

विकासाच्या वाटचालीत अमरावती जिल्हा आघाडीवर असून कृषी, उद्योग, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वाची कामे झाली आहेत,... ...

‘मोझरीचे बसस्थानक’ विकासाचे मॉडेल - Marathi News | 'Mozier's bus station' development model | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मोझरीचे बसस्थानक’ विकासाचे मॉडेल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी विकास आराखड्यातील मोझरी बसस्थानक हे एक मॉडेल बसस्थानक आहे. ...

कंत्राटाच्या नियमबाह्य मुदतवाढीचे ‘इंटर्नल आॅडिट’ - Marathi News | Internal audit of contractual deadline | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कंत्राटाच्या नियमबाह्य मुदतवाढीचे ‘इंटर्नल आॅडिट’

शहरातील मोकाट कुत्रे पकडणाऱ्या कंत्राटदार एजन्सीला नियमबाह्य मुदतवाढ देण्यात आल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे. ...

चार लाख क्विंटल तूर घरात पडून - Marathi News | Four lakh quintals of turf fall into the house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार लाख क्विंटल तूर घरात पडून

शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत. ...

‘जैन’ चिवड्यात तळलेली पाल - Marathi News | 'Jain' Chavda fried sail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जैन’ चिवड्यात तळलेली पाल

मनभरी पाठोपाठ आता ‘जैन’ कंपनीच्या चिवडा पाकिटातही चक्क तळलेली पाल आढळून आल्याने खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एका चव्हाट्यावर आली आहे. ...

जमीन अधिग्रहणाचा पाचपट मोबदला - Marathi News | Redemption of land acquisition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जमीन अधिग्रहणाचा पाचपट मोबदला

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना पूर्वी दीडचा गुणक असल्याने शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पावणेचार पट मिळत होता .... ...

४७७ शेतकरी सोयाबीन अनुदानास अपात्र - Marathi News | 477 farmers ineligible for soybean subsidy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४७७ शेतकरी सोयाबीन अनुदानास अपात्र

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील जवळपास ४७७ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

अमरावतीत रंगला सखी महोत्सव-२०१७ - Marathi News | Amravati Shrine Sakhi Festival-017 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत रंगला सखी महोत्सव-२०१७

‘लोकमत’ सखी मंचद्वारे आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ स्थानिक अभियंता भवन, शेगाव नाका चौक, येथे २६ एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडला. ...