पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
प्राधिकरणद्वारे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हलाच थेट पाईप जोडून एका ढाबा मालकाने चक्क पाणी खेचणे सुरू केले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. ...
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची विदेश अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड देशांचा दौरा असून.... ...
सुमारे ६५ कोटी रूपये खर्चाच्या मलनि:स्सारण प्रकल्पास नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...
आडजात वृक्षकटाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा असताना संबंधित वनाधिकाऱ्यांनी मात्र उपवनसंरक्षकांना अंधारात ठेऊन आडजात वृक्ष कटाईला परवानगी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...
राज्य शासनाच्या ‘स्टेट कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई’च्यावतीने बीएडच्या प्रवेशासाठी आॅनलॉईन सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ...
शहरात क्रिकेट सट्ट्याचे जाळे पसरल्याचे अलिकडे पोलीस कारवाईवरून निदर्शनास येते. ...
जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे. ...
शेतकऱ्यांमध्ये या आयोगाबद्दल जागृती निर्माण करून, हा आयोग लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संवेदनशील व्हायला हवे, ...
प्रत्येकाला आता पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच तालुक्याला जलयुक्त करण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकजुटीने प्रयत्न सुरू केला आहे. ...