लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांचा भरडा - Marathi News | Fodder Fodder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांचा भरडा

स्थानिक बाजार समितीत रोज विक्री होणाऱ्या मालाचे चुकारे अडते करीत असताना खरेदीदाराकडून आठ ते दहा दिवस पेमेंट मिळत नाही. ...

संजय उदापूरकरला शोधण्यासाठी मोहीम - Marathi News | Campaign to find Sanjay Udapurkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संजय उदापूरकरला शोधण्यासाठी मोहीम

क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुख्यात बुकी संजय उदापूरकरला पकडण्यात अंजनगाव पोलिसांना अपयश आल्यानंतर प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेने पेलले आहे. ...

‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी - Marathi News | Criminalization against 'Nilajara' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी

स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावतीला हरताळ फासून उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध एका ‘निलाजऱ्या’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली. ...

वादळी पावसानंतर वारूळातून बाहेर पडताहेत साप - Marathi News | After the stormy monsoon, the serpent is coming out of the Varuntala | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसानंतर वारूळातून बाहेर पडताहेत साप

गत दोन दिवसांपासून वादळ, वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याच्या धर्तीवर वारूळातून साप बाहेर पडण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...

२७८ ग्रामपंचायतींची होणार प्रभाग रचना - Marathi News | Construction of 278 Gram Panchayats will be done in the division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२७८ ग्रामपंचायतींची होणार प्रभाग रचना

जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. ...

केरकचरा बाहेर फेकल्यास ५ हजारांचा दंड - Marathi News | If throwing out the rubbish, the penalty is of 5 thousand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केरकचरा बाहेर फेकल्यास ५ हजारांचा दंड

शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन झटत असले तरी पुरेशा लोकसहभागाअभावी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ...

तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना - Marathi News | 'Market Intervention' Scheme for Ubi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुरीसाठी ‘बाजार हस्तक्षेप’ योजना

केंद्र शासनाने नाफेडव्दारा सुरू असलेली तूर खरेदी २६ मेपासून बंद केल्याने आता राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत उर्वरित तूर खरेदी करण्यात येत आहे. ...

चिमुकल्यांच्या शवविच्छेदनाला १६ तास प्रतीक्षा - Marathi News | Wait 16 hours for the remains of the Chinchulya crematorium | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिमुकल्यांच्या शवविच्छेदनाला १६ तास प्रतीक्षा

पुरते जगही न पाहिलेल्या त्या तिन्ही मृत शिशुंना सोमवारी पहाटे पाच वाजता इर्विनच्या शवविच्छेदन गृहात आणले गेले. ...

अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Doubtless death of four infant babies in Amravati in one night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एका पाठोपाठ एक चार शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...