लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलम ३०४ : ‘कल्पेबल होमिसाईड’ - Marathi News | Section 304: 'Clapable Homicide' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कलम ३०४ : ‘कल्पेबल होमिसाईड’

सर्व चार नवजातांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त - Marathi News | Chinnadiyast three boys | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

खुशबू अव्वल, निकाल ८९.९५ टक्के - Marathi News | Fragrance tops, resulted in 8.99 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खुशबू अव्वल, निकाल ८९.९५ टक्के

फेब्रुवारी, मार्च-२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. ...

नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी डॉ. भूषण कट्टाला अटक - Marathi News | The accused accused of the death of newborn babies Bhushan Katta arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी डॉ. भूषण कट्टाला अटक

अमरावतील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात 4 नवजात बालकांचा मृत्यूप्रकरणी डॉ. भूषण कट्टाला अटक करण्यात आली आहे. ...

अमरावतीमध्ये चार नवजात बालकांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of four newborns in Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीमध्ये चार नवजात बालकांचा संशयास्पद मृत्यू

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एकापाठोपाठ एक चार नवजात बालकांचा ...

महिलांचाच पुढाकार ठरणार महत्त्वाचा - Marathi News | It would be important for women to take initiative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलांचाच पुढाकार ठरणार महत्त्वाचा

कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा पुढकार महत्त्वाचा असल्याने आजूबाजूच्या गावांतील महिला कोकर्ड्याच्या महिलांची समजूत घालत आहेत. ...

दोन घरांवर धाड दोन आरोपींना अटक - Marathi News | Two accused arrested on two houses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन घरांवर धाड दोन आरोपींना अटक

अचलपूर पोलिसांनी टाकलेल्या दोन वेगवेगळ्या धाडीत ११ लाख ३५ हजार रुपयांचा गुटखा घरातून जप्त करीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ...

१४ गाई, चार बकऱ्यांचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | 14 cows, four goats drown in a lake and die | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ गाई, चार बकऱ्यांचा तलावात बुडून मृत्यू

नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला. ...

कांदा २०० रुपये क्विंटल - Marathi News | Onion 200kg Quintal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांदा २०० रुपये क्विंटल

तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या पेरणीत वाढ झाली आहे. मात्र भाव पडल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला आहे. ...