लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
पारधी समाजाच्या नागरिकांचे स्थानातंरण - Marathi News | Transplantation of Pardhi community citizens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पारधी समाजाच्या नागरिकांचे स्थानातंरण

शहरात अतिक्रमण व विदु्रपिकरण करणाऱ्या पारधी बांधवांचे स्थानातंरण महापालिका व पोलीस यांनी संयुक्तरीत्या चालविले आहे. ...

‘जलयुक्त’च्या कामांची त्रयस्थ एजन्सी करणार चौकशी - Marathi News | The investigation agency will investigate the 'Jal Water' work by the third agency | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जलयुक्त’च्या कामांची त्रयस्थ एजन्सी करणार चौकशी

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत वनविभागाच्या जमिनीवर जलसंधारणाच्या कामांची त्रयस्थ एजन्सी चौकशी करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...

८६० घरांच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त - Marathi News | 860 paved the way for housing construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८६० घरांच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या प्रस्तावाला मूर्तरूप आले असून ८६० घरांच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ...

अभियांत्रिकीचे प्रवेश आजपासून - Marathi News | Engineering from today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभियांत्रिकीचे प्रवेश आजपासून

सीईटीचा निकाल जाहीर होताच अभियांत्रिकी पदवी प्रवेशाला सोमवार ५ जूनपासून सुरूवात होणार आहे. ...

न्यायाधीशांच्या कक्षाला आग - Marathi News | Fire at the judge's room | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :न्यायाधीशांच्या कक्षाला आग

जिल्हा व सत्र न्यायालयातील ४ थे सहदिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयीन कक्षाला रविवारी सकाळी अचानक लागल्याने खळबळ उडाली. ...

निर्जंतुकीकरण नाहीच - Marathi News | No disinfection | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निर्जंतुकीकरण नाहीच

स्थानिक पीडीएमसीमधील एनआयसीयूमध्ये चार नवजातांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर अख्खा जिल्हा हादरला. ...

१५० गावांत पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 150 villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५० गावांत पाणीटंचाई

जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. .. ...

शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन - Marathi News | Support for farmers' agitation; Appeal to the band on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन

शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात सोमवारी बंदचे आवाहन क रण्यात आले आहे. ...

‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड - Marathi News | The choice of the criteria for the 'Mission Atyodaya' gram panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड

केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे. ...