लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

अखेर उलगडा!अमरावतीत मुलाने जन्मदात्याला संपविले, पुतण्याही मारेकरी - Marathi News | In Amravati, the son killed the father, the nephew is also a killer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर उलगडा!अमरावतीत मुलाने जन्मदात्याला संपविले, पुतण्याही मारेकरी

तरोडा जगताप शिवारातील प्रभाकर जगताप यांच्या शेतात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांनी पोलीस पाटलांकरवी देण्यात आली. ...

‘‘तुम्ही ‘जगदंब’ आणि ‘वाघ नखे’ द्या, आम्ही दोन जिवंत वाघ देऊ’’ - Marathi News | "You give 'Jagdamba' and 'Tiger Claw', we will give two live tigers" | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘‘तुम्ही ‘जगदंब’ आणि ‘वाघ नखे’ द्या, आम्ही दोन जिवंत वाघ देऊ’’

Amravati News ‘तुम्ही ‘जगदंब’ आणि अफझल खानाचा कोथळा बाहेर काढणारे वाघ नख द्या, आम्ही दोन जिवंत वाघ देऊ’ , असे राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मिश्कीलपणे सांगितले. ...

आदिवासी 'नामांकित' शाळांचे ५५ टक्के थकीत अनुदान मिळणार, राज्य शासनाच्या मंजुरीचे पत्र पोहोचले - Marathi News | Tribal 'nominated' schools will get 55 per cent arrears of subsidy, state government's approval letter has arrived | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी 'नामांकित' शाळांचे ५५ टक्के थकीत अनुदान मिळणार, राज्य शासनाच्या मंजुरीचे पत्र पोहोचले

कोरोना काळातील विद्यार्थी उपस्थिती धरणार ग्राह्य, शाळा संचालकावर शासन मेहरबान ...

अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना - Marathi News | sand ghat closed in amravati district cheap sand is not available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना

स्वत वाळू मिळण्याची वाट बघत झोपडं टाकून राहायचं का साहेब? अंमलबजावणीत अडथळे  ...

अमरावतीत विधी अभ्यासक्रमाचा व्हाट्सॲपवर पेपर लीक; पोलिसांनी ताकीद देऊन सोडले - Marathi News | Amravati law course paper leaked on WhatsApp; The police let him off with a warning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत विधी अभ्यासक्रमाचा व्हाट्सॲपवर पेपर लीक; पोलिसांनी ताकीद देऊन सोडले

Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा द्वितीय सत्राच्या चवथे सेमिस्टरचा शनिवारी मोबाइलद्वारे व्हॉट्सॲपवर पेपर लीक करण्यात आला. ...

विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्‌सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात - Marathi News | Amravati law course paper leaked on WhatsApp, three arrested including former corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्‌सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात

पोलिसांनी मोबाईल केले जप्त, अमरावती विद्यापीठाचे परीक्षा संचालक घटनास्थळी दाखल ...

जिल्हा परिषदेतील १०१७ गुरुजी जाणार नव्या शाळेवर - Marathi News | 1017 Guruji from Zilla Parishad will go to new school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेतील १०१७ गुरुजी जाणार नव्या शाळेवर

सोमवारी होणार कार्यमुक्त अन मंगळवारी रुजू होण्याचे आदेश ...

ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा - Marathi News | Two ATM breakers jailed from Baitul, Haryana, unraveled in record-breaking time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा

जरूडमधील ATM चोरी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कार जप्त ...

प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले! - Marathi News | There was a clamor for 'recharge' in love; She threw herself in front of a running train! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

Amravati News प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला ...