लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | District Collector Saurabh Katiyar accepted the charge in Amravati Jilha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वीकारला पदभार

कटियार हे मूळ लखनऊ येथील आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६ मध्ये आय.ए.एस. सेवेत त्यांची निवड झाली. ...

२४ मंडळातील अतिवृष्टीने ४५ हजार हेक्टरला फटका; सात वेळा अतिवृष्टी, सहा जणांचा मृत्यू  - Marathi News | 45 thousand hectares affected by heavy rain in 24 circles; Heavy rains seven times, six people died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२४ मंडळातील अतिवृष्टीने ४५ हजार हेक्टरला फटका; सात वेळा अतिवृष्टी, सहा जणांचा मृत्यू 

या आपत्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा पाण्यात बुडून, वीज पडून व अंगावर भिंत पडून मृत्यू झालेला आहे. याशिवाय लहान-मोठ्या १०५ जनावरांचाही मृत्यू या आपत्तीमध्ये झालेला आहे. ...

महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी - Marathi News | Municipal slogan; 'One Family, One Tree' in amaravti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी

महानगरपालिकेच्या ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत २४ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. आयोजन केले होते. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पुजन करण्यात आले. ...

२४ तासांत ३० हजार हेक्टरचे नुकसान, दोघांचा मृत्यू; संततधार पावसाने सहा तालुके बाधित - Marathi News | Loss of 30 thousand hectares in 24 hours, two deaths; Six talukas affected by continuous rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२४ तासांत ३० हजार हेक्टरचे नुकसान, दोघांचा मृत्यू; संततधार पावसाने सहा तालुके बाधित

२४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी २२.३ पावसाची नोंद झाली. याशिवाय प्रकल्पाचा विसर्ग सोडण्यात आल्यात आल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहून वाहू लागले आहे. ...

राज्यात ३१४५ कैद्यांनी ई-भेटीचा घेतला लाभ; कारागृहातूनच थेट नातेवाइकांशी संवाद - Marathi News | 3145 prisoners availed e-visit in the state; Communicate with relatives directly from the prison itself | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ३१४५ कैद्यांनी ई-भेटीचा घेतला लाभ; कारागृहातूनच थेट नातेवाइकांशी संवाद

नातेवाइकांना करावी लागते अगोदर ऑनलाइन नोंदणी : व्हिडीओ कॉलिंग सुविधा; कारागृहांच्या दर्शनी भागात लागले फलक ...

मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही? - Marathi News | Why no Nobel, Oscar award for Marathi literature? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही?

शंकरबाबा पापळकर यांची खंत, संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटन ...

वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी - Marathi News | 72 complaints seeds to Agriculture Department by farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी

बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...

महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक - Marathi News | 42 students of Amravati Municipal Corporation became 'Scholars'; Clear success in scholarship exam, appreciation from commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक

भाजीबाजारची शाळा गाठून महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्या स्कॉलर विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ...

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | assault on father and son in transport nagar amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला

येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. ...