वाघांच्या अवयवांसह अटक केलेला आरोपी वनकोठडीतून पळून गेल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याप्रकरणी दोन वन परिक्षेत्राधिकाºयांवर (आरएफओ) पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
मागिल आठवड्यापासून एक मद्यपी रेल्वेस्थानक परिसरात धुमाकूळ घालीत असून महिला प्रवाशांची छेडही काढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी..... ...