संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला. ...
वर्धा येथील शाखेमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराने हतप्रभ झालेले डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी येथील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
परतवाडा ते इंदूर मार्गावर घटांगनजीक कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांनी पेट घेतला. या दोन्ही वाहनांचा अक्षरश: कोसळा झाला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झालेत. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ३८१ शासकीय वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्यासाठी एकसमान ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ...
अमरावतीमध्ये परतीच्या पावसाने बुधवारी ( 20 सप्टेंबर )दमदार हजेरी लावत अचलपूर-परतवाडा शहरास चांगलेच झोडपून काढले. बुधवारी रात्री अचलपूर शहरात 100 मिमी तर परतवाडा शहरात 74 मिमी पाऊस झाला. ...
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे चेअरमन संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजता उघडकीस आली. ते समर्थ कॉलनीत राहत होते. ...