जात पडताळणीचे हजारो प्रलंबित प्रकरणे असल्याने यातून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्ताचे नाते असल्यास ‘व्हॅलिडिटी’ द्यावी, असे फर्मान समाजकल्याण विभागाला गत आठवड्यात दिले आहे. ...
अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. ...
हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित भोगणाºया बंदीजणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीजण विविध साहित्य, वस्तू तयार करीत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली. ...
अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांज ...
मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ...
विदर्भात श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली. ...
राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये शाखा असणा-या भूविकास बँक कर्मचा-यांचे मागील ४५ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहेत. शासनाची अनास्था असल्यामुळे सुमारे दीड हजार कर्मचा-यांची सलग चौथी दिवाळी अंधारात जाणार का, असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी केला आहे. ...