लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

अमरावती लोकसभा काँग्रेसने राखावी, नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी - Marathi News | Amravati should be retained by the Lok Sabha Congress, the leaders demand from state president Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा काँग्रेसने राखावी, नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

आयाराम-गयारामांना करू हद्दपार : तीन आमदार, बाजार समित्यांचा दिला दाखला ...

पायावर थुंकल्याने केला मर्डर; १९ वर्षीय आरोपी अटकेत - Marathi News | Murder committed by spitting on feet; 19-year-old accused in custody | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पायावर थुंकल्याने केला मर्डर; १९ वर्षीय आरोपी अटकेत

Amravati News दाढी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाला रस्त्यावर थुंकणे महागात पडले. त्याची थुंकी पायावर पडल्याने संतप्त झालेल्या १९ वर्षीय युवकाने लोखंडी पाइपने डोक्यावर वार करून त्याला ठार केले. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले - Marathi News | No 'ACF' in Melghat Tiger Reserve, work dragged on | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘एसीएफ’ नाही, कामकाज रेंगाळले

एकाच वेळी चार सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या; वन्यजीव, जंगलाचे संरक्षण वाऱ्यावर ...

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर  - Marathi News | Agriculture department FIR against insurance company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार ...

वृद्धेला लुटणारे अचलपुरचे दोन भामटे जेरबंद; दुचाकी, मोबाईल जप्त - Marathi News | Two scammers of Achalpur jailed for robbing the elderly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वृद्धेला लुटणारे अचलपुरचे दोन भामटे जेरबंद; दुचाकी, मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर! - Marathi News | Wife Beating by 'Relationship' Partner; FIR registered by the husband! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर!

शहर कोतवाली हद्दीतील घटना : डायल ११२ ला पाचारण ...

‘RFO’च्या बदल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची आज मंत्रालयात पेशी - Marathi News | The Principal Chief Conservator of Forests will be produced in the Ministry today in connection with the transfer of RFO | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘RFO’च्या बदल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची आज मंत्रालयात पेशी

भाजपाच्या चार आमदारांची तक्रार, प्रधान सचिवांच्या दालनात होणार सुनावणी, आरएफओंच्या बदल्यांना स्थगिती कायम ...

१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले - Marathi News | 144 Crores Premium, Return Only 94 Crores, Company Good in Crop Insurance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४४ कोटींचा प्रिमीयम, परतावा फक्त ९४ कोटींचा, पीक विम्यात कंपनीचेच चांगभले

हंगाम संपला तरी ११ हजार शेतकरी प्रतिक्षेत ...

अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी - Marathi News | Amravati Lok Sabha seat taken over by Congress; Demand of Congress leaders to State President Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

अमरावती लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसने का ताब्यात घ्यावा, याची चिकित्सक मांडणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली. ...