येथील मोदी दवाखान्याचे बाह्य रूग्ण विभाग दुपारच्या सुमारास बंद राहत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. दिवसभर दवाखाना सुरू ठेवावा, अशी ओरड आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची आगामी काळातील वाढ लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिले.प्राधिकरणाच्या नव्या पाणीप ...
बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या ... ...
बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. ...