लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
बच्चू कडूंचे आंदोलन मागे - Marathi News | Bachu Kurt's movement back | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंचे आंदोलन मागे

आमदार बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सोमवारी मागे घेतले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यासाठी यशस्वी शिष्टाई केली. ...

वकील संघाचे दिवाळी मिलन - Marathi News | Diwali meeting of the lawyer team | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वकील संघाचे दिवाळी मिलन

जिल्हा वकील संघाचा गुरुवारी रात्री दिवाळी मिलन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

दिवाळीत अंध-अपंगांसाठी पुरणपोळीचा बेत - Marathi News | Surveillance Plan for blind-disabled people in Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीत अंध-अपंगांसाठी पुरणपोळीचा बेत

शहरात दीनदुबळ्यांना सणासुदीला गोडधोड खाऊ घालणाºया विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजीपोळी केंद्रात येत्या दिवाळीला दोन दिवस पुरणपोळीचा बेत आखला आहे. ...

बडनेºयातील देशी दारु दुकानाचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | The issue of the country's liquor shops is on the anvil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेºयातील देशी दारु दुकानाचा मुद्दा ऐरणीवर

बडनेरा जुनीवस्ती बारीपुरास्थित शहीद भगतसिंग चौकात देशी दारु विक्री दुकानाच्या स्थलांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

पत्नीची हत्या करून फासावर लटकवले; अमरावती येथील घटना, पतीला अटक  - Marathi News | The incident of Amravati, who was hanged on the execution by killing his wife, arrested her husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नीची हत्या करून फासावर लटकवले; अमरावती येथील घटना, पतीला अटक 

क्षुल्लक कारणावरून पत्नीशी वाद घालून गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या वाटावी, यासाठी फासावर लटकविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...

मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे, पालकमंत्र्यांची शिष्टाई - Marathi News | Behind the movement of Chhapoo Kadu after the interaction with the Chief Minister, the mantle of Guardian Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे, पालकमंत्र्यांची शिष्टाई

प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले. ...

अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू, दिवाळीच्या उत्साहावर विरजण - Marathi News | Three died in an accident in Amravati, on Diwali enthusiasm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू, दिवाळीच्या उत्साहावर विरजण

शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ...

‘सिनेट’ २०५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला,विद्यापीठात मतमोजणी : मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत होणार गणना - Marathi News | 'Senate' decides to divide 205 candidates, counting in university: counting till late night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सिनेट’ २०५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला,विद्यापीठात मतमोजणी : मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत होणार गणना

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्या परिषद व अभ्यास मंडळ सदस्य निवडीसाठी रविवारी सिनेट निवडणूक पार पडली. ...

मृतदेहांची विटंबना रोखणार कोण? - Marathi News | Who will stop the racket of dead bodies? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मृतदेहांची विटंबना रोखणार कोण?

हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. ...