चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असून, शिकारीतून नव्हे तर अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सवानिमित्त घरी आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे गाड्यांमध्ये परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. बहुतांश गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक झळकत असल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर कसे रुजू व्हाव ...
शेतकºयांच्या मागण्यांबाबत मान्य न करता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत २० आॅक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, ... ...
विरोधकांची शब्दशस्त्रे निष्प्रभ ठरवत भाजपने सिंगल कॉन्ट्रॅक्ट एकहाती खिशात घातला; मात्र केवळ मंजुरीने हुरळून न जाता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कार्यान्वयनाचे दिव्य भाजपला पेलावे लागणार आहे. ...
दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या शेतकºयांची सन २०२२ पर्यंत ‘आमदनी दुगुनी’ या विषयावर नीती आयोगाच्या बैठकीत भारत कृषक समाजाचे विदर्भ अध्यक्ष वसंत लुंगे यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सादर केल्यात. ...
ऑनलाईन लोकमतअमरावती : धनलाभाच्या लालसेतून दिवाळीच्या आसपास घुबड आणि दुतोंड्या सापाचा बळी देण्याची कुप्रथा आहे. नरक चतुदर्शीच्या मध्यरात्रीपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होते. तेव्हा घुबड व दुतोंड्या सापावर संकट ओढवण्याची शक्यता बघता वन्यप्रेमी सतर्क झा ...